SBI job
संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद - लिपिक (कनिष्ठ सहकारी)
पद संख्या - 8773 पदे
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख - 17 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 डिसेंबर 202
वय मर्यादा - (SBI Recruitment 2023)
1. SC / ST - ३३ वर्षे
2. ओबीसी - ३१ वर्षे
3. अपंग व्यक्ती (सामान्य) - ३८ वर्षे
4. अपंग व्यक्ती (SC/ST) - ४३ वर्षे
5. अपंग व्यक्ती (OBC) - ४१ वर्षे
अर्ज फी –
1. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस : रु. ७५०
2. ST/SC/PWD : —
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. Candidate must be a graduate of a recognized university in any discipline
मिळणारे वेतन – Rs. 26,000 - to Rs. 29,000 दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील (SBI Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज लिंक https://sbi.co.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏