AISSEE 2024: सैनिक शाळा प्रवेश परीक्षेची सूचना, 16 डिसेंबरपर्यंत अर्ज करा
• नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अधिसूचना जारी केली आहे आणि अखिल भारतीय (sainik schools entrance exam) सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE 2024) साठी नोंदणी सुरू केली आहे.
• सैनिक शाळा प्रवेश परीक्षेची अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर, संध्याकाळी 5 आहे.
• देशभरातील 33 सैनिक शाळांमध्ये इयत्ता 6 व इयत्ता 9 वीच्या प्रवेशासाठी AISSEE आयोजित
• परीक्षेची तारीख: रविवार, 21 जानेवारी, 2024
सैनिक शाळा प्रवेश परीक्षेची लिंक- https://www.nta.ac.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏