१९८१ पासून आतापर्यंत झाले हे १० जिल्हे नवीन तयार झाले.
मुख्य जिल्ह्यातून हा नवीन जिल्हा तयार झाला आहे...
रत्नागिरी - सिंधुदुर्ग (१ मे १९८१)
छ. संभाजीनगर - जालना (१ मे १९८१)
धाराशिव - लातूर (१६ ऑगस्ट १९८२)
चंद्रपूर - गडचिरोली (२६ ऑगस्ट १९८२)
बृहन्मुंबई - मुंबई उपनगर (१ ऑक्टो. १९९०)
अकोला - वाशिम (१ जुलै १९९८)
धुळे - नंदुरबार (१ जुलै १९९८)
परभणी हिंगोली (१ मे १९९९)
भंडारा - गोंदिया (१ मे १९९९)
ठाणे - पालघर (१ ऑगस्ट २०१४)
आणखी २२ जिल्हे प्रस्तावित((२०१८ मध्ये स्थापन समितीचा प्रस्ताव)
या जिल्ह्यातून हे जिल्हे शक्य आहेत.
प्रस्तावित जिल्हे....
नाशिक - मालेगाव, कळवण
पालघर - जव्हार
ठाणे - मीरा भाईंदर, कल्याण
अहमदनगर - शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर
पुणे - शिवनेरी
रायगड - महाड
सातारा - माणदेश
रत्नागिरी - मानगड
बीड - अंबेजोगाई
लातूर - उदगीर
नांदेड - किनवट
जळगाव - भुसावळ
बुलडाणा - खामगाव
अमरावती - अचलपूर
यवतमाळ - पुसद
भंडारा - साकोली
चंद्रपूर - चिमूर
गडचिरोली - अहेरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏