राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार एकूण 13 गाभाभूत
घटक अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहेत
1)भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास
२) भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या
३) राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यास आवश्यक आशय
४) भारताचा सामाईक सांस्कृतिक वारसा
५) समानता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही
६) स्त्री-पुरुष समानता
७) पर्यावरणाचे संरक्षण
८) सामाजिक अडसरांचे निर्मुलन
९) छोट्या कुटुंब प्रमाणकाचे पालन
१०) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोषफ
११) महिला व अन्य दुर्बल घटकांचे सबलीकरण
१२) बुद्धी भावना व कृती यांचा समन्वय
१३) जागतिकीकरण व स्थानिकीकरण यांचा मेळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏