महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती व त्यांचे वास्तव्य क्षेत्र
धुळे, नंदुर बार व जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वताचा प्रदेश, तसेच अहमदनगर, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील डोंगराळ भाग. भिल्ल.
नाशिक, धुळे जिल्ह्यांचा डोंगराळ भाग.कोकणा
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेश. कोरकू
ठाणे जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, मोखाडा, तलासरीचा जंगलपट्टीचा प्रदेश. वारली
पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील डोंगराळ व पठारी प्रदेश.ठाकर ,महादेव कोळी
राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेश कोलाम
परभणी, नांदेड, अकोला, यवतमाळ.आंध
चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड. गोंड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏