मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

बुधवार, २२ मार्च, २०२३

आधार validation

 



स्टुडन्ट पोर्टल आधार कार्ड कशी validates करावी या संदर्भातली सर्व माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा . फाईल डाऊनलोड करा त्यानुसार कृती करून आपले स्टुडन्ट आधार 

Validation करावेत   

विद्यार्थी आधार कार्ड बाबत सर्व साधारण सूचना.

शाळांनी विध्यार्थ्याची आधार कार्ड वरील माहिती student portal मध्ये शाळेने लागीन वर नोंद करणे आवश्यक आहे.


 शाळांना student portal वर report मेनू मध्ये विद्यार्थी विषयक विविध मेनू | दिलेले आहेत.


 शाळांना aadhaar status असा मेनू देलेला आहे त्यातील शाळेच्या udise code वर क्लिक केल्यानंतर इयत्ता निहाय शाळेतील सर्व विद्यार्थ्याची आधार विषयक सर्व संख्यात्मक माहिती मिळेल. त्यामध्ये इयता, शाखा, तुकडी, Validated Students by UIDAI, Invalid Students by UIDAI, Unprocessed Students Aadhaar available Students, Aadhaar not available Students, Total Students याप्रमाणे विविध प्रकारची संख्यात्मक माहिती दिसेल.

 Validated Students by UIDAI असे विदयार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट

ओळख प्राधिकरण ) कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर वैध (Valid) आढळून आलेली विद्यार्थी होय.


 Invalid Students by UIDAI असे विद्यार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ) कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर अवैध (invalid) आढळून आलेली विद्यार्थी होय.

 Unprocessed Students असे विद्यार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ) कडे पडताळणीसाठी पाठविण्यात आलेले नाहीत असे विद्यार्थी होय.


Aadhaar available Students असे विद्यार्थी जे कि ज्यांच्या आधार कार्डची माहिती शाळेने student portal मध्ये नोंद लेले विद्यार्थी होय.

Aadhaar not available Students असे विद्यार्थी जे कि ज्यांच्या आधार कार्डची माहिती शाळेकडे उपलब्ध नाही अथवा शाळेने student portal मध्ये नोंद केलेली नाही असे विदयार्थी होय.

खालील लिंक वरती क्लिक करा 

https://drive.google.com/file/d/10YHnSjEvF8hbCVG2Sc5J9V7wdDbAZ5EB/view?usp=drivesdk 

🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट