सातारा जिल्हा
टोपण नाव :- शूरांचा जिल्हा, कुंतल देश. क्षेत्रफळ : १०,४७५ चौ. कि. मी.
लोकसंख्या : २७,९६, ९०६
तालुके : ११ - सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, माण, खटाव, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर.
तालुक्यांची मुख्यालये : माण (दहीवडी), खटाव (वडूज), जावळी (मेढा).
हवामान : उष्ण कोरडे पश्चिम भागात थंड. सरासरी पर्जन्यममान : ८० सें. मी. नद्या : कृष्णा, कोयना, नीरा, वेण्णा, बाणगंगा, येरळा. पर्वत व डोंगररांगा : महाबळेश्वर.
खनिजे : बॉक्साईट.
कृषीपिके : भात, गहू, बाजरी, मका, नाचणी, वाटाणा, बटाटा, कांदा, मिरची, ऊस, घेवडा, भुईमूग.
प्रमुख कृषी बाजारपेठा : घेवडा (कोरेगाव), (कांदा)
(लोणंद).
औद्योगिक उत्पादने : आयुर्वेदिक औषधे, अवजड यंत्रे, रसायने, दुचाकी वाहने, मद्य इत्यादी. वनोद्यान प्रतापगड, प्रतापसिंह,
अभयारण्ये : कोयना अभयारण्य (हरिण व रानडुकरांसाठी
प्रसिद्ध )
थंड हवेची ठिकाणे : महाबळेश्वर, पांचगणी. लेणी: आगाशिवची बौद्ध लेणी (ता. कराड).
वैशिष्ट्यपूर्ण प्राणी : गवे (कोयना अभयारण्य)
किल्ले (डोंगरी) : प्रतापगड, मकरंदगड, पांडवगड,
अजिंक्यतारा, सज्जनगड, वासोटा (व्याघ्रगड), दातेगड, महिमानगड
तीर्थक्षेत्रे : शिखर शिंगणापूर, माहुली, चाफळ, सज्जनगड,धोम, वाई, फलटण, पाली, पुसेगाव, गोंदवले, उंब्रज, मसूर, शहापूर, मांढरदेवी, म्हसवड, महाबळेश्वर.
ऐतिहासिक स्थळे : सातारा, प्रतापगड, सज्जनगड, फलटण,
अजिंक्यतारा, वाई, जावळी.
नदीकाठची व संगमावरील धार्मिक स्थळे : माहुली (कृष्णा- वेण्णा संगम), वाई (कृष्णा नदी.)
प्रेक्षणीय ठिकाणे : पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड, सातारा (जलमंदिर).
वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे : सातारा छत्रपतींची गादी वन कुसवडे (ता. पाटण), पवनचक्कीपासून ऊर्जा निर्मिती केंद्र म्हणून उदयास येत आहे. निढळ (ता. खटाव) हे सर्व प्रथम पहिला गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात (२०००-२००१) प्रथम क्रमांक पटकावणारे गाव.
प्रमुख घाट : खंबाटकी घाट (सातारा-पुणे), पसरणी घाट (महाबळेश्वर- वाई), फिट्सझिराल्ड घाट (महाबळेश्वर- अलीबाग), केळघरचा घाट ( सातारा महाबळेश्वर), पारघाट (सातारा - रत्नागिरी), हातलोटघाट (सातारा-रत्नागिरी), उत्तर तिवरा घाट (सातारा-रत्नागिरी).
धरण प्रकल्प : कोयना धरण (शिवसागर जलाशय).
विद्युत प्रकल्प : कोयना जलविद्युत प्रकल्प.
साखर कारखाने दौलतनगर (पाटण), भूईंज, शिवनगर (कराड), शिरवडे (कराड), शेंद्रे (सातारा), साखरवाडी (फलटण),
माण, खटाव, फलटण. संशोधन संस्था : ऊस संशोधन संस्था, पाडेगाव (जि. सातारा).
निंबकर अँग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, NARI-फलटण. लोहमार्ग : पुणे-लोणंद, लोणंद-सातारा रोड, कराड-मिरज.
राष्ट्रीय महामार्ग : राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ : मुंबई-बेंगलोर. प्रमुख शैक्षणिक संस्था : रयत शिक्षण संस्था, सातारा.
महान संत : संत रामदास (सज्जनगड).
क्रांतिकारक : नाना पाटील.
समाजसुधारक : कर्मवीर भाऊराव पाटील, गोपाळ गणेश -आगरकर यांची जन्मभूमी, टेंभू, ता. कराड, जि. सातारा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏