नाशिक जिल्हा
टोपण नाव :- मुंबईची परसबाग, मुंबईचा गवळीवाडा,
द्राक्षांचा जिल्हा
क्षेत्रफळ : १५,५३९ चौ. कि. मी. लोकसंख्या : ४९,८७,९२३
तालुके :- १५ १) नाशिक, २) पेठ, ३) दिंडोरी,
४) सुरगाणा, ५) कळवण, ६) बागलाण (सटाणा), ७) मालेगाव, ८) चांदवड, ९) नांदगाव, १०) येवले, ११) निफाड, १२) सिन्नर, १३) इगतपुरी, १४) देवळा, १५) त्र्यंबकेश्वर.
हवामान :- उष्ण व दमट, पर्वतीय प्रदेशात दंड. पिके : बाजरी, भात, गहू, ज्वारी, नाचणी, वरई, मका, कांदा, द्राक्षे, कापूस,
सरासरी पर्जन्य :- १०० सें.मी. नद्या गोदावरी, कादवा, पांझरा, मोसम, दारणा, गिरणा कोळवण
पर्वतशिखरे / डोंगररांगा :- सातमाळा डोंगर, सह्याद्रीच्या रांगा, साल्हेर हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर (१५६७ मी.) नाशिक जिल्ह्यात आहेत. त्र्यंबकेश्वर (१३०४ मी.)
वनोद्याने :- सप्तशृंगी. अभयारण्ये :- नांदूर माध्यमेश्वर पक्षी अभयारण्ये
(ता. निफाड), पाणपक्ष्यांसाठी राखीव.
लेणी :- अणकाई (जैन लेणी), म्हसरूळ (जैन लेणी), पांडव लेणी (३३ बौद्धलेणी), चांभार लेणी (जैन लेणी), इगतपुरी. तलाव :- गंगापूर तलाव, नांदगाव धरण तलाव, कानगाव
तलाव, चणकापूर तलाव, तीर्थक्षेत्रे : त्र्यंबकेश्वर (बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक), नाशिक (पंचवटी), वणी (सप्तशृंगी देवी), सिन्नर (गोदेश्वर), मालेगाव, गंगापूर, ऐतिहासिक स्थळे :- नाशिक, भगूर (स्वा. सावरकरांचे जन्मगाव), साल्हेर-मुल्हेर, मालेगाव, येवले.
संगमस्थळे :- नांदूर माध्यमेश्वर (गोदावरी व कादवा नद्यांचा
संगम).
प्रेक्षणीय स्थळे :- त्र्यंबकेश्वर, नाशिक, नाशिक रोड (नोटा छापण्याचा कारखाना), नांदूर माध्यमेश्वर (पक्षी अभयारण्ये), चांदवड येथील अहिल्यादेवी होळकरांचा 'रंगमहाल' राजवाडा, मालेगाव (हातमागासाठी प्रसिद्ध), येवले (पितांबर, पैठण्या व रेशमी शालू यासाठी प्रसिद्ध, मांगीतुंगी (दिगंबर पंथ जैन धर्मीयांचे। तीर्थस्थान, ओझर (मिग विमानांचा कारखाना), अहिल्या धरण. |
किल्ले:- साल्हेर-मुल्हेर, चांदवड, मालेगाव. आदिवासी जमाती :- भिल्ल, कोळी, काथोडी, ठाकर,
कोकणा प्रमुख उद्योग : विडी उद्योग (सिन्नर), साखर, मुद्रण,
धातूची भांडी, पैठण्या, पितांबर, रेशमी शालू बनविण्याचा उद्योग. धरण प्रकल्प :- गिरणा धरण, अप्पर गोदावरी, गंगापूर धरण,
नांदूर मध्यमेश्वर धरण संशोधन संस्था :- केळी संशोधन संस्था (यावल),
जलविद्युत प्रकल्प :- झारवाड.
औष्णिक विद्युत प्रकल्प :- एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र. शैक्षणिक संस्था :- आरोग्य विज्ञान विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक
प्रमुख महामार्ग : रा. महामार्ग क्र. ३ (मुंबई- आग्रा.),
महामार्ग क्र. ५० (पुणे-नाशिक )
लोहमार्ग : मुंबई - कल्याण-भुसावळ-ब्रॉडगेज,
मनमाड-काचिगुडा-ब्रॉडगेज
संत :- संत निवृत्तिनाथ
क्रांतिकारक :- स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर,
अनंत कान्हेरे.
समाजसुधारक :- सयाजीराव गायकवाड (कळवण, जि. नाशिक हे जन्मगाव).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏