धुळे जिल्हा
टोपण नाव :- आदिवासींचा जिल्हा.
क्षेत्रफळ :- ८,०६१ चौ. कि. मी.
लोकसंख्या :- १७,०८,९९३
तालुके :- ४ : १) धुळे, २) साक्री, ३) शिरपूर,
४) सिंदखेडा.
हवामान :- उष्ण व कोरडे.
सरासरी पर्जन्य :- ६८ सें.मी.
प्रमुख पिके : भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका, वाटाणा,
हरभरा, भुईमूग, कापूस इ.
नद्या :- तापी, अरुणावती, बुराई, पांझरा, कान, बोरी. पर्वतशिखरे, डोंगररांगा :- धानोरा,
वनोद्यान :- अनेर धरण
अभयारण्य :- अनेर धरण अभयारण्य.
तलाव :- सुकापूर
किल्ले :- ललिंग, भामेर, सोनगीर, भाळणेर, दोंडाईचा (भुईकोट किल्ला).
तीर्थक्षेत्रे :- धुळे (एकवीरा देवी), शिरपूर (खंडोबाचे मंदिर), बीजासन देवी (धुळे, इंदूर राष्ट्रीय महामार्गावर), मुडावद (कपिलेश्वर).
संगमस्थान :- मुडावद (तापी-पांझरा संगम).
प्रेक्षणीय ठिकाणे :- धुळे (राजवाडे संग्रहालय), ललिंग किल्ला, अनेर धरण अभयारण्ये. आदिवासी जमाती :- भिल्ल, कोकणा, मावची, पावरा,
धनका, गावित, काथोडी. संशोधन संस्था :- राजवाडे इतिहास संशोधन मंदिर, धुळे.
प्रमुख उद्योग :- हातमाग कापड, साखर, प्लॅस्टिक, सोन्याचे शुद्धीकरण (शिरपूर), तेलगिरण्या, साबण उद्योग इ. धरण प्रकल्प :- पुरमपेडा धरण, मालनगाव धरण.
प्रमुख लोहमार्ग :- चाळीसगाव-धुळे व भुसावळ-सुरत-
ब्रॉडगेज..
राष्ट्रीय महामार्ग :- राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ (मुंबई- आग्रा). राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ (सुरत- कोलकाता)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏