भारताचे जनक / शिल्पकार
१) आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय
२) आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू
३) भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी आर्थिक राष्ट्रवादाचे जनक
४) भारतीय राष्ट्रवादाचे जनक सुरेंद्रनाथ बॅनर्जी
५) भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक
६) भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल
७)भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर
८) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर
९) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके
१०) भारताच्या अणुविज्ञानाचे जनक डॉ होमी भाभा
११) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक ह ना आपटे
****
१२) आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)
१३) स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन
१४) भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ एम एस स्वामीनाथन
१५) भारताच्या धवलक्रांतीचे जनक डॉ व्हर्गीस कुरियन
१६) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक सर ॲलन ह्यूम
१७) भारतीय भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे
१८) भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार विक्रम साराभाई
१९) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक
सॅम पित्रोदा
२१) भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई
२२) कामगार चळवळीचे जनक दत्तात्रय मेघाजी लोखंडे
२३) भारतीय संगणक क्रांतीचे प्रणेते राजीव गांधी
२४) भारतीय अणुऊर्जेचे जनक डॉक्टर होमी भाभा
२५) भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
२६) भूदान चळवळीचे जनक विनोबा भावे
२७) भारतीय दूर क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा
२८) महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक
२९) भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉक्टर एस एम स्वामीनाथन
३०) भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे
३१) वन महोत्सवाचे जनक कन्हैयालाल मुंशी
३२) मिल्क मेन ऑफ इंडिया वर्गीस कुरियन
३३) महाराष्ट्र बुकर टी वॉशिंग्टन कर्मवीर भाऊराव पाटील
३४) स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन
३५) कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन
३६) विदर्भाचे गांधी बापूजी अने
३७) भारताचा नेपोलियन समुद्रगुप्त
३८) भारताचा शेक्सपियर कालिदास
३९ हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद
४०) ब्लास्टर मास्टर सचिन तेंडुलकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏