वर्धा जिल्हा -
टोपण नाव :- म. गांधींचा जिल्हा.
क्षेत्रफळ :- ६,३११ चौ. कि. मी.
लोकसंख्या १२,३०,६४०.
तालुके :- ८- १) वर्धा, २) देवळी, ३) सेलू, ४) आर्वी, ५) कारंजा, ६) आष्टी, ७) हिंगणघाट, ८) समुद्रपूर.
हवामान : उष्ण व कोरडे, सरासरी पर्जन्य : ११० सें.मी.
नद्या :- वर्धा, यशोदा, भदाडी, धाम, पोथरा, लाई, बाकळी,
बेण्णा.
पिके :- ज्वारी, हरभरा, गहू, उडीद, कापूस, ऊस, केळी, हळद,
पर्वत / डोंगररांगा :- रावणगाव, ब्राह्मणगाव टेकड्या, मालेगाव,
नांदगाव, गरमसूर
सरोवर:- सारंगपुरी
अभयारण्य :- बोर अभयारण्य.
धार्मिक स्थाने :- दलपूर (लक्ष्मी-नारायणाचे मंदिर), कापसी, ता. हिंगणघाट (लक्ष्मीनारायण मंदिर), धाग (गुहेतील शंकराची पाषाणमूर्ती), आव (जैन धर्मीयांचे काचेचे मंदिर), गोपुरीताई मंदिर)-
ऐतिहासिक स्थळ :- वर्धा.
प्रेक्षणीय स्थळे :- वर्धा (मगनसंग्रहालय, म. गांधींचा सेवाम आश्रम, विनोबा भावे यांचा परमधाम आश्रम, गीताई मंदिर), बोर अभयारण्य.
औद्योगिक उत्पादने :- तेल गिरण्या, कापूस कारखाने, साखर कारखाने, कापड गिरण्या, हातमाग, चर्मोद्योग, विड्या, हात कागद, विटा. राष्ट्रीय महामार्ग :- रा. महामार्ग क्र. ७ हैद्राबाद-जबलपूर, रा.म. क्र. ६ सुरत- कोलकाता.
संत :- संत नानाजी महाराज,
समाजसुधारक :- विनोबा भावे, जमनालाल बजाज
नेते :- म. गांधी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏