blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

सोलापूर जिल्हा

 सोलापूर जिल्हा 


टोपण नाव: ज्वारीचे कोठार

क्षेत्रफळ : १४,८८६ चौ. कि. मी. लोकसंख्या : ३८,५५,३८३


तालुके : एकूण ११ उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, माळशिरस,करमाळा, माढा.

हवामान उष्ण व कोरडे. सरासरी पर्जन्यमान ५८ से. मी.


नद्या भीमा (पंढरपूरजवळ याच नदीला चंद्रभागा म्हणतात), सीना, नीरा, बोरी, माण, हरणी. पर्वत, डोंगररांगा : महादेव, बालाघाट, शुक्राचार्य,

पिके : ज्वारी, गहू, मका, बाजरी, कापूस, मिरची, जवस, कडधान्ये, करडई.


फळे : बोर, डाळिंबे,


औद्योगिक उत्पादने : सोलापुरी चादरी, हातमाग, विडी उद्योग,

साखर कारखाने, तयार कपडे, अभियांत्रिकी उद्योग.


अभयारण्ये नान्नज, माळढोक (माळढोक पक्ष्यांसाठी राखीव) वैशिष्ट्यपूर्ण प्राणी: माळढोक पक्षी (Great Indian Busrtard).

भुईकोट किल्ले: सोलापूर, अकलूज, करमाळा, अक्कलकोट.. तीर्थक्षेत्रे : पंढरपूर, अक्कलकोट, (स्वामी समर्थांची समाधी), मंगळवेढा संत दामाजी पंत, संत चोखामेळा व कान्होपात्रा यांची समाधी, सोलापूर (सिद्धेश्वर मंदिर), बार्शी (भगवंताचे मंदिर), बडवळ (संत नागनाथांचे मंदिर), ब्रह्मपुरी (सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर), अरण, नाझरे, करमाळा (भवानी देवीचे प्राचीन मंदिर), मोहोळ (नागनाथ मंदिर), वैराग (नागपंथाचे श्रद्धास्थान) कुंडल, बरकुटे.

ऐतिहासिक स्थळे : सोलापूर (पंढरपूर, ब्रह्मपुरी) येथे जवळच घोडेश्वराला औरंगजेबाच्या मुलीची कबर आहे.


नदीकाठची तीर्थक्षेत्रे : पंढरपूर (चंद्रभागा नदी).

धरण प्रकल्प : उजनी, पाथरी तलाव (ता. बार्शी). लोहमार्ग : पुणे-सोलापूर, चेन्नई (ब्रॉडगेज), पुणे-गदग मीटरगेज


राष्ट्रीय महामार्ग : महामार्ग क्र. ९ ( पुणे-सोलापूर-हैद्राबाद). राष्ट्रीय महामार्ग क्र. १३ (सोलापूर-चित्रदुर्ग). संशोधन संस्था : कोरडवाहू शेती संशोधन संस्था, मोहोळ

थोर क्रांतिकारक : हुतात्मा मलप्पा धनशेट्टी, किसन सारडा,

जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.