परभणी जिल्हा
टोपण नाव :- ज्वारीचे कोठार.
क्षेत्रफळ :- ६,५११ चौ. कि. मी.
लोकसंख्या :- १४, ९१,१०९
तालुके :- ९ - १) परभणी, २) जिंतूर, ३) गंगाखेड, ४) पाथरी, ५) सेलू, ६) मानवत, ७) पालम, ८) सोनपेठ,
९) पूर्णा.
हवामान :- उष्ण व कोरडे. सरासरी पर्जन्य :- ८२ सें.मी.
प्रमुख पिके :- ज्वारी, कापूस, मिरची, गहू, मका, करडई,
द्राक्षे, केळी..
नद्या :- गोदावरी, दूधना, पूर्णा, कापरा.
डोंगररांगा :- अजिंठ्याचे डोंगर, बालाघाट डोंगररांगा.
तीर्थस्थाने :- गंगाखेड (संत जनाबाईची समाधी ). परभणी,
सेलू, धारासूर, कुलपाक.
ऐतिहासिक स्थाने :- चारठाणे.
प्रेक्षणीय स्थाने :- जांभूळ बेट (गोदावरी नदीमधील जांभळाच्या गर्द वृक्षांनी वेढलेले व मोरांचे वास्तव्य असलेले शांतरम्य बेट).
लेणी :- जिंतूर.
शैक्षणिक संस्था :- मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. खनिजे :- लोह व चुनखडी.
औद्योगिक उत्पादने :- साखर, कापड, हातमाग उद्योग, कातडी कमावणे इ.
लोहमार्ग :- मनमाड-सेलू-परभणी-नांदेड-काचीगुडा- ब्रॉडगेज- परळी - परभणी-ब्रॉडगेज, पूर्णा-हिंगोली - अकोला मीटरगेज.
संत :- संत जनाबाई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏