गडचिरोली जिल्हा
टोपण नाव :- जंगलांचा जिल्हा.
क्षेत्रफळ :- १४,४७७ चौ. कि. मी.
लोकसंख्या :- ९,६९,९६०.
तालुके :- १२- १) गडचिरोली, २) चामोर्शी, ३) धानोरा, ४) कुरखेडा ५) आरमोरी, ६) सिरोचा, ७) अहेरी, ८) एटापल्ली
9) मुलचेरा, १०) भामरागड, 11) देसाईगंज, १२) करावी.
हवामान :- उष्ण व कोरडे.
| सरासरी पर्जन्यमान :- १५० सें.मी.
नद्या :- बांडीया, दीना, खोब्रागडी, सती, गाढवी, प्राणहिता
इंद्रावती, गोदावरी.
धबधबे :- राजीरप्पी धबधबा.
पिके :- तांदूळ, बांबूचे पीक.
किल्ले :- वैरागड,
अभयारण्य :- चपराळा.
धार्मिक स्थाने :- सिरोंचा, मार्कडा, ठाणेगाव, महाल आमगाव
टीपागड, सोमनूर, भामरागड, आरमोरी (शंकराचे हेमांडपंथी मंदिर), झाडापाडा (आदिवासीचे गुहेतील दैवत).
प्रेक्षणीय स्थाने :- हेमलकसा, राजीरप्पी धबधबा, चपराळा
अभयारण्ये,
डॉ. अभय बंग व राणी बंग यांचा धानोरा तालुक्यातील
चातगाव येथे 'सर्व प्रकल्प' (शोधग्राम).
ऐतिहासिक स्थळ :- बैरागड,
आदिवासी जमाती :- माडीया, गोंड.
खनिजे सोने, चांदी, तांबे, लोखंड.
जंगली उत्पादने :- तेंदूपत्ता, डिंक, हिरडा, आवळा, मोह, मघ,मेण.
| राष्ट्रीय महामार्ग :- रा. म. क्र. १६, निजामाबाद सिरोंचा-जगदाळपूर.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏