अमरावती जिल्हा
टोपण नाव :- देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
क्षेत्रफल:- १२,२३५ चौ. लोकसंख्या : २६,०६,०६३. Km
तालुके :- १४- १) अमरावती, २) नांदगाव खांडेश्वर, ३) भातुकली, ४) अचलपूर, ५) चांदूरबाजार, ६) मोर्शी, ७) वरुड, ८) चांदूर रेल्वे, ९) निवसा, १०) दर्यापूर, ११) अंजन- गाव, १२) चिखलदरा, १३) धरणी, १४) धामणगाव रेल्वे.
प्रमुख पिके :- कापूस, ज्वारी, बाजरी, गहू, मका, ऊस,
तूरडाळ, मिरची, संत्री, मोसंबी, गळिताची पिके, एरंडी इ.
हवामान :- उष्ण व कोरडे. सरासरी पर्जन्य :- ९० सें.मी.
नद्या:- पूर्णा, चंद्रभागा, तापी, सांगीया, गाडगा, वान, खंडू, सुख, बुर्शी, शहानूर, आड, साप, निसळ, पिंपरी, अरना, पूर्णा, भावखुरी, भुलेश्वरी, बेंबळा, वेद वारगड, पेंढी, तिवसा, बोर, विदर्भ, वर्धा, कोलाड, पिंगळा, साखळी, ढोर, वारघड, सदावर्ती.
पर्वतशिखरे / डोंगररांगा :- गाविलगडचे डोंगर, सातपुडा
पर्वतरांगा, पोहऱ्याचे डोंगर, चिरोडीचे डोंगर.
वनोद्यान :- चिखलदरा.
अभयारण्ये :- मेळघाट अभयारण्य (व्याघ्र प्रकल्प), गुगामाळ
राष्ट्रीय अभयारण्य.
थंड हवेचे ठिकाण :- चिखलदरा.
तीर्थस्थाने :- ऋणमोचन, अमरावती, कौंडिण्यपूर (विदर्भातील पंढरपूर तसेच रुक्मिणी व दमयंतीचे माहेर), अमरावती (अंबादेवीचे मंदिर), सालबर्डी (गुहेमधील महादेव मंदिर), रिथपूर (महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र).
ऐतिहासिक स्थाने :- गाविलगड (किल्ला), अमरावती. प्रेक्षणीय स्थळे :- चिखलदरा, कौंडिण्यपूर (वर्धा नदीकाठावरील प्राचीन शहर), मेळघाट, गुगामाळ अभयारण्य.
शैक्षणिक संस्था :- अमरावती विद्यापीठास 'कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ' असे नाव देण्यात आले (२००४).
संशोधन संस्था :- प्रादेशिक लिंबू संशोधन केंद्र, मोर्शी (जि. अमरावती).
प्रमुख उद्योग :- कापूस कारखाने, सूत गिरण्या, तेलघाणी, लाकूड गिरण्या, हातमाग, सतरंजी इत्यादी.
लोहमार्ग :- मुंबई - भुसावळ-हावरा : ब्रॉडगेज.
बडनेरा - अमरावती : नॅरोगेज.
मूर्तिजापूर - अचलापूर : नॅरोगेज.
राष्ट्रीय महामार्ग :- रा. म. क्र. ६, सुरत- -कोलकाता.
संत :- संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
नेते :- डॉ. पंजाबराव देशमुख.
समाजसेवक :- संत गाडगे महाराज.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏