मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

बुधवार, १ मार्च, २०२३

नंदूरबार जिल्हा

 नंदुरबार जिल्हा 


क्षेत्रफळ :- ५,०३५ चौ. कि. मी.


लोकसंख्या :- १३,०९,१३५.


तालुके :- ६ - १) नंदूरबार, २) नवापूर, ३) शहादा, ४) तळोदा, ५) अक्राणी, ६) अक्कलकुवा.


हवामान :- थंड.


सरासरी पर्जन्य :- ६४


प्रमुख पिके :- भात, बाजरी, ज्वारी, मका, कापूस, हरभरा,


नद्या :- तापी, नर्मदा, शिवा, अरुणावती, रंगावली, गोमाई, नेसू, वाकी.


पर्वतशिखरे, डोंगररांगा, :- तोरणमाळचे डोंगर व सातपुडा


वनोद्यान :- तोरणमाळ. थंड हवेचे ठिकाण :- तोरणमाळ.


सरोवर :- यशवंत सरोवर (तोरणमाळ).


घाट :- चांदसेली घाट,


तोरणमाळ घाट. 


संगमस्थान :- प्रकाशे (तापी-गोमाई संगम). तीर्थस्थान :- प्रकाशे (सिंहस्थ), तोरणमाळ, तळोदे, नारायणपूर (शिवमंदिर), पादलपूर (श्रीकृष्ण मंदिर). प्रेक्षणीय ठिकाणे :- तोरणमाळ, नंदूरबार, सारंगखेडे,दरावीपूर, अक्कलकुवा.


धरण प्रकल्प :- रंगावली धरण.


प्रमुख उद्योग : हातमाग, कापड, साखर, प्लॅस्टिक उद्योग इ. 

आदिवासी जमाती :- भिल्ल, कोकणा, मावची, पावरा,

धनका, गावित, काथोडी.


प्रमुख लोहमार्ग :- मुंबई-कल्याण-भुसावळ-ब्रॉडगेज मनमाड- काचीगुडा मीटरगेज.


राष्ट्रीय महामार्ग :- राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ सुरत कोलकता 


क्रांतिकारक :- बालहुतात्मा शिरीषकुमार..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट