मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

गुरुवार, २ मार्च, २०२३

चंद्रपूर जिल्हा

.चंद्रपूर जिल्हा -


टोपण नाव :- गोंड राजाचा जिल्हा.


क्षेत्रफळ :- ११, ४१७ चौ. कि.मी.


लोकसंख्या :- २०,७७, ९०९. तालुके :- १५- १) चंद्रपूर, २) गोंडपिंपरी, ३) मूल, ४) सावली,


५) वरोरा, ६) चिमूर, ७) भद्रावती, ८) ब्रह्मपुरी, ९) सिंदेवाही, १०) नागभीड, ११) राजुरा, १२) कोरपना, १३) बल्लारपूर, १४) पोंभुर्णा, १५) जिवती.


हवामान :- उष्ण व कोरडे व काही प्रमाण दमट.


सरासरी पर्जन्य :- १४० सें.मी.


नद्या :- वर्धा, वैनगंगा, इरई, मूल.


पिके :- तांदूळ, मका, बार्ली, वाटाणा, शिंगाडा, गळिताची


पिके इ.


पर्वत / डोंगररांगा :- पेरजागड, चांदूरगडचे डोंगर.


लेणी :- भद्रावतीजवळ बीसाजन टेकडीवर प्राचीन बौद्ध लेण्या. सरोवरे/ तलाव :- धोंडझरी तलाव, असीमा मेंढा तलाव. 

२२


धबधबे :- सोमनाथ.


अभयारण्य :- ताडोबा अभयारण्य ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प'.


वनउद्यान :- ताडोबा.


धार्मिक स्थाने :- विसू सोमनाथ भद्रावती (भद्रनाथ व पार्श्वनाथाचे मंदिर). चंद्रपूर (अबलेश्वर मंदिर), चिमूर (बालाजीचे मंदिर). सोमनाथ.


ऐतिहासिक स्थाने :- चंद्रपूर, बल्लारपूर.


प्रेक्षणीय स्थाने :- सोमनाथ (मूल).


किल्ले :- बल्लारपूर, चंद्रपूर (गोंड राजाचा किल्ला)


खनिजे :- कोळसा, लोह, मँगनीज इ. औद्योगिक उत्पादने :- पोलाद उद्योग (भद्रावती स्टील प्लॅट),


लाकूड कापण्याचा मोठा उद्योग, कागद उद्योग, विडी उद्योग इ. औष्णिक विद्युत केंद्र :- बल्लारपूर औष्णिक विद्युत केंद्र.


लोहमार्ग :- वर्धा, काझी पेठ : ब्रॉडगेज.


चंद्रपूर - नागभीड-गोंदिया : नॅरोगेज.


चंद्रपूर- नागभीड-नागपूर : नॅरोगेज.


तडळी-घुग्गुस : ब्रॉडगेज,


माजरी - राजुरा : ब्रॉडगेज.


समाजसेवक :- श्री. बाबा आमटे, श्री. प्रकाश आमटे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट