मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

रायगड जिल्हा

  रायगड जिल्हा 



टोपण नाव :- तांदळाचे कोठार, मिठागरांचा जिल्हा,

क्षेत्रफळ :- ७,१६२ चौ. कि. मी.


लोकसंख्या :- २२,०५, ९७२. मुख्यालय :- अलिबाग.


तालुके (:- १५ - १) अलिबाग, २) उरण, ३) पनवेल, ४) कर्जत, ५) खालापूर, ६) पेण, ७) सुधागड, ८) रोहा, ९) माणगाव, १०) तळे, ११) महाड, १२) पोलादपूर, १३) म्हसाळा, १४) श्रीवर्धन, १५) मुरुड.

जिल्हानिहाय माहिती


प्रमुख पिके :- भात, ज्वारी, नाचणी, वाटाणा, मिरची,


हवामान उष्ण व दमट.


सरासरी पर्जन्य :- ३०० सें.मी.

नद्या :

पाताळगंगा, उल्हास, कुंडलिका, काळ सावित्री, गायत्री, अंबा, सूर्या, गायत्री 

पर्वत : लिंगाना माथेरान 

वनोद्याने :- माथेरान, घारापुरी.

अभयारण्ये कर्नाळा (पक्ष्यांसाठी, महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य), फणसाड अभयारण्य

लेणी: धारापुरी, ठाणाळे, कुडा, तळे, कोंडाणे, आंबिवली, पले बौद्ध लेणी), कोल रामधरण


बंदरे : जवाहरलाल नेहरू पोर्ट (न्हावाशेवा बंदर), अलिबाग, रेवदंडा, मुरुड, दिवे आगर, श्रीवर्धन, रेवस..


खाड्या : धरमतरची खाडी, रोझाची खाडी, मांदाड

(ता. माणगाव)

तीर्थक्षेत्रे : कनके घर, पाली (बल्लाळे घर), मढ (श्रीविनायक), चौल (प्राचीन दत्तमंदिर), श्री हरिहरेश्वर, शिवबर पळ (येथे संत रामदास स्वामी यांनी 'दासबोध' ग्रंथ लिहिला.)

गरम पाण्याचे झरे :- उन्हेरे (ता. सुधागड).

 संगमस्थाने :- श्री हरिहरेश्वर (सावित्री गायत्री नद्यांचा संगम). 

ऐतिहासिक स्थाने :- कुलाबा जलदुर्ग (अलिबाग), मुरुड-

जंजिरा (जलदुर्ग), रायगड, श्रीवर्धन, शिवथरघळ, महाड, लिंगाणा,कर्नाळा उमरठे (तानाजी मालुसरे यांचे गाव), वेळास. नाना फणवीविसांचे स्मारक.)

किल्ले :- कुलाबा (अलिबाग), रायगड, कर्नाळा, गुरुड- जिरा (कासचा किल्ला), सर्जेकोट, हिराकोट, रेवदंडा, कोर्लई, बीचेस :- किहीम, नागाव, मांडवा, श्रीवर्धन, आक्षी-नागाव,

पर्यटन स्थळे : अलिबाग, रायगड किल्ला, कर्नाळा किल्ला, मुरुड जंजिरा (जलदुर्ग), लिंगाणा किल्ला (मॅटर - हॉर्न पिक), महामही उन्ह गरम पाण्याचे झरे, श्रीवर्धन श्रश्वर


प्रमुख शैक्षणिक संस्था :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, कृषीविद्यापीठ, दापोली.


संशोधन संस्था :प्रादेशिक सुपारी संशोधन संस्था, श्रीवर्धन


खनिजे :- बॉक्साइट

3


प्रमुख उद्योग :- रंग, रसायने, आयुर्वेद, रसायने, कागद, औषधी.


लोहमार्ग : मुंबई- दिवा पनवेल रोहा कर्जत - - खोपोली - मुंबई -पुणे-ब्रॉडगेज नेरळ-माथेरान नॅरोगेज. राष्ट्रीय महामार्ग :- पनवेल-गोवा क्र. १७, मुंबई-पुणेक् ४.

संत :- संत रामदास स्वामी (शिवथरघळ ) यांचे वास्तव्य. समाजसेवक :- विनोबा भावे (गागोदे) यांचे जन्मगाव.


विष्णुबुवा ब्रह्मचारी (कुलाबा).

नेते :- चिंतामणराव ऊर्फ सी. डी. देशमुख. क्रांतिकारक :- वासुदेव बळवंत फडके, भाई कोतवाल

(कर्जत).


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट