महत्वाची माहिती .सर्वांना उपयुक्त नक्की वाचा आणि पाहा
🙏🙏🙏🙏🙏
स्टेप्स वापरुन आधार कार्डवर किती सिम कार्ड्सची नोंद आहे जाणून घ्या...
खालील लिंक वरती क्लिक करा
TAFCOP ची अधिकृत वेबसाईट tafcop.dgtelecom.gov.in उघडा
त्यांनंतर तिथे मोबाईल नंबर विचारण्यात आलेल्या पर्यायामध्ये तो देऊन OTP पाठवण्याचा पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला मिळालेला OTP सेंड करा.
यानंतर तुमच्या समोर तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड्सची नोंद आहे, त्याची यादी दिसेल.
यामुळे आपल्या नावावर असलेले सिम कार्ड आपल्याला समजतील आणि कोणी आपल्या नावावरील सिम कार्डचा गैरवापर करणार नाही... आणि नको असणारे सिम कार्ड बंद करता येतील
🙏🙏🙏🙏
सदर सेवा महाराष्ट्रासाठी उपलब्ध नाही
उत्तर द्याहटवा