भारतातील प्रसिद्ध वास्तुशिल्पे ... भारतीय शिल्पकलेचा समृद्ध मोठा वारसा असणारी ही वास्तुशिल्पे जरूर पहा.. भारताचे प्रसिद्ध वास्तु शिल्पे खालील प्रमाणे...
इंडिया गेट - दिल्ली
कुतुबमिनार - दिल्ली
गोपुरम मीनाक्षी मंदिर (मदुराई) ताजमहल - आग्रा अजिंठा लेणी - अजिंठा (औरंगाबाद) दिलवाडा जैन मंदिरे - माऊंट आबू जंतरमंतर - दिल्ली
जयस्तंभ - चित्तोड
गोलघुमट - विजापूर
सुवर्णमंदिर - अमृतसर
हवामहल- जयपूर
बुलंद दरवाजा - फत्तेपूर सिक्री (आग्रा)
सूर्यमंदिर कोणार्क- (ओरिसा)
गेट वे ऑफ इंडिया - मुंबई
कैलास लेणी - वेरूळ (औरंगाबाद)
गोमटेश्वर - श्रवणबेळगोळ (कर्नाटक)
चारमिनार - हैद्राबाद
विवेकानंद स्मारक - कन्याकुमारी
खजुराहो मंदिर - मध्यप्रदेश
राजघाट म. गांधी समाधी - दिल्ली
लाल किल्ला - दिल्ली
सारनाथ - वाराणसी
गोपुरम मीनाक्षी मंदिर (मदुराई) ताजमहल - आग्रा अजिंठा लेणी - अजिंठा (औरंगाबाद) दिलवाडा जैन मंदिरे - माऊंट आबू जंतरमंतर - दिल्ली
जामा मशीद - दिल्ली
आनंदभवन-अलाहाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏