संवर्ग 1 चा फॉर्म भरताना होकार / नकार देताना चूक झाली असेल तर काय करावे.
प्रथम खालील वेबसाईटवर आपला मोबाईल नंबर टाकून लॉगिन व्हावे.
त्यानंतर INTRA DISTRICT यावर क्लिक करावे.
APPLICATION वर क्लिक करावे
त्यानंतर Withdraw यावर क्लिक करून OTP टाकावा.
त्यानंतर परत एकदा INTRA वर क्लिक करून संवर्ग 1 मधून परत एकदा फॉर्म भरावा.