Mpsc ने राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे ..
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1A-FPiqirS41j1KpvZFeuinfEwcuBwJAZ/view?usp=drivesdk
*एकूण पदे - 623
*विविध 23 पदासाठी भरती
*उप जिल्हाधिकारी गट अ - 33 पदे
*पोलीस उप अधीक्षक गट अ - 41 पदे
*शिक्षणाधिकारी गट अ - 20 पदे
*उपशिक्षणाधिकारी गट ब - 139 पदसंख्या व आरक्षणामध्ये कोणताही बदल झाल्यास याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.जहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.