लेबल
- चालू घडामोडी current knowledge (49)
- जनरल नॉलेज (40)
- परीक्षा exam (18)
- प्रेरणादायी लेख (60)
- बोधकथा (14)
- महान व्यक्ती (special person) (70)
- महाराष्ट्रातील जिल्हे (29)
- विशेष प्रश्नमंजुषा (29)
- शासन निर्णय gr (45)
- शिक्षक दिन भाषण (4)
- शिक्षण विस्तार अधिकारी/केंद्रप्रमुख परीक्षा (112)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा टेस्ट (61)
- सामान्य ज्ञान टेस्ट (2)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा (50)
- स्कॉलरशिप परीक्षा (20)
- स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट आठवी (13)
- स्पर्धा परीक्षा टेस्ट (27)
blog html
शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२
स्पर्धा परीक्षा टेस्ट 3 मोठा गट
बदलाव की सुरुवात..
प्रत्येक शिक्षकाने हा video पाहा आणि पालकांनाही नक्की दाखवा आणि पुढे पाठवा 👍
आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद 🙏🙏🙏स्पर्धा परीक्षा टेस्ट 06 लहान गट
हर घर तिरंगा अभियानाचा प्रसार व प्रचा
हर घर तिरंगा अभियानाचा प्रसार व प्रचार करणेबाबत*...
केन्द्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून हर घर तिरंगा या उपक्रमाबाबत पुढील सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार हर घर तिरंगा अभियानाचा विस्तार, प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पुढील बाबींचे पालन केले जावे.
1.हर घर तिरंगा अभियानातील उपक्रमांची पोस्ट समाज माध्यमांवर करताना #harghartiranga या हॅशटॅगचा वापर केला जावा.
2. सेल्फी विथ तिरंगा काढून सदर सेल्फी फोटो(https:harghartiranga.com/) या हरघर तिरंगा वेबसाईटवर अपलोड केला जावा.
3. सर्व अधिकृत कार्यालयीन वेबसाईटवर हर घर तिरंगा अभियानाचे बॅनर 2 ऑगस्ट 2022 पासून अद्यावत करण्यात आले आहेत. सदर बॅनर https://drive.google.com/folderview?I'd=19S12GAc5PmcXi3zbMD9Qw8GVVLwDiSml या लिंक द्वारे डाउनलोड करता येईल.
4. हर घर तिरंगा अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम यामध्ये विविध सृजनात्मक बाबी, सेल्फी काढण्यासाठी बूथ , स्टँडी बॅनर्स यांचा वापर केला जावा आणि कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये सदर बाबी प्रदर्शित करण्यात याव्या.
5. हर घर तिरंगा अभियानांतर्गत वापरावयाचा लोगो, स्टॅन्डिज आणि सेल्फी बुथसाठी लागणारे टेम्पलेट आणि संबधित सर्व साहित्य हर घर तिरंगा अभियानाच्या https://harghartiranga.com/downloads या वेबसाईटवर डाऊनलोड विभागात उपलब्ध आहे.
6.सर्व शाळांमध्ये प्रत्येक दिवशी विशेष परिपाठ सत्र घेतले जावे ज्यामध्ये राष्ट्रध्वजासंबंधी प्रत्येक दिवशी नाविन्यपूर्ण माहिती दिली जावी.
7. राष्ट्रध्वज घेतलेल्या विद्यार्थ्यांसमवेत 11 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान प्रभात फेरीचे आयोजन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वज खरेदी ही बाब पूर्णपणे ऐच्छिक असेल.
उपरोक्तप्रमाणे सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी उचित कार्यवाही करावी... तसेच हर घर तिरंगा अभियानास एक लोककेंद्रीत चळवळ बनविण्यासाठी आणि त्या अंतर्गत जास्तीत जास्त लोकसहभाग मिळवण्यासाठी हर घर तिरंगा अभियानाचा प्रभावीपणे प्रचार व प्रसार करावा.
लोकप्रिय पोस्ट
-
टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा Loading…
-
परीक्षेला येणारे हमखास व अचूक प्रश्न Loading…
-
हमखास यश मिळणारच... परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त प्रश्न टेस्ट सोडवा अधिक माहितीसाठी www.vkbeducation.com ला भेट द्या.🙏🙏🙏 Loa...
-
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा आकर्षक प्रमाणपत्र मिळवा 🙏🙏🙏 Loading…