आता whatsapp वर मिळवा महत्त्वाची कागदपत्रे आणि बरेच काही
1 : फोनमध्ये MyGov हेल्पडेस्कचा +91-9013151515 हा क्रमांक सेव्ह करा..
2 : व्हॉट्सअॅप ओपन करुन संपर्क यादी रिफ्रेश करा...
3 : MyGov हेल्पडेस्क व्हॉट्सअॅपच्या चॅटबॉक्समध्ये सर्च करा आणि ओपन करा
4 : MyGov हेल्पडेस्कमध्ये 'Namaste' अथवा 'Hi' टाईप करा...
5: चॅटबॉक्समध्ये तुम्हाला डिजिलॉकर आणि कोविन सर्विस हे दोन पर्याय मिळतील... त्यापैकी 'DigiLocker Services' या पर्यायाची निवड करा...
6 : डिजिलॉकरमध्ये तुमचं खाते आहे का? असा प्रश्न विचारला जाईल. 'Yes' हा पर्याय निवडा.. (डिजिलॉकरवर तुमचं खातं नसेल तर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अथवा अॅपवर खातं उघडा)
7: चॅटमध्ये तुम्हाला 12 क्रमांकाचा आधार क्रमांक पोस्ट करा..
8: तुमच्या नोंदणीकृत खात्यावर एक OTP मिळेल. तो चॅटमध्ये टाका...
9 : चॅटमध्ये तुम्हाला डिजिलॉकरमधील सर्व कागदपत्राची यादी मिळेल.
10 : तुम्हाला ज्या क्रमांकाचं कागदपत्र हवेय, तो क्रमांक टाईप करा...
11 : तुम्ही निवडलेलं कागदपत्र PDF मध्ये तुम्हाला मिळेल. तुम्ही ते डाऊनलोड करु शकता. तर करा डाऊनलोड ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏