भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त....
आपल्या देशावर मनापासून प्रेम करत असाल तर 🇮🇳🇮🇳 *तिरंगा* 🇮🇳🇮🇳 फडकवण्याबरोबरच खालील गोष्टी आवर्जून स्वतः पासून करा व इतरांना पण सांगा
१. इकडेतिकडे पचापचा थुंकणे बंद करा. धूम्रपान टाळा.
२. वाट्टेल तिथे कचरा टाकणे थांबवा.
३. वीज आणि पाणी कमीतकमी वापरा. वाया जाणार नाही याची काळजी घ्या.
४. कचरा कमीतकमी निर्माण होईल असे नियोजन करा.
५. ट्रॅफिक नियमांचे पालन करा. डावीकडून ओव्हरटेक करु नका.
६. टॅक्स वेळेत आणि पूर्ण भरा.
७. वर्षात निदान १ तरी झाड लावा व त्याचे संगोपन करा.
८. मतदान प्रत्येकाने आवर्जून करा पण भ्रष्ट नेत्याला मतदान करू नका.
९. प्रत्येक गोष्ट सरकारने करावी अशी अपेक्षा न करता , अशा अनेक गोष्टी वैयक्तिक पातळीवर केल्या तरच आपल्या *भारत* देशाचे भविष्य उज्वल होईल. भारत देश नक्की महान होईल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏