मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

शनिवार, ५ मार्च, २०२२

NISHTHA module 10 उत्तरे

 मोड्यूल 10 पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानासाठी शालेय नेतृत्व 

१)   एक मूल डाव्या हातानं लिहते आणि त्याद्वारे सर्व गोष्टी करण्यास त्याला सोयीस्कर वाटते त्या मुलाला ..... पाहिजे


क) त्याच्या पसंतीस प्रोत्साहन दिले पाहिजे


२)   शालेय नेतृत्व पुढीलपैकी कोणती बाब करू शकते?


---क) मुलांमध्ये भक्कम अशा पायाभूत अध्ययन क्षमता निर्माण करणे


३)   संप्रेषणाचे सहभाग प्रकार ..... ही बाब समाविष्ट आहे.


---अ) पालकांशी मुलांच्या संचिकेविषयी पोर्टफोलिओ नेहमीच चर्चा करणे.


४)   शैक्षणिक मार्गदर्शकांचे हे कौशल्याचे एक व्यापक क्षेत्र आहे ज्यामध्ये नेत्यांकडे ..... आवश्यकता असते.


---अ) 3 ते 9 वर्षे वयोगटातील मुलांसाठी उपयुक्त अध्यापन पद्धती चे सखोल ज्ञान असणे आवश्यक असतं


५)   दूरदृष्टी बाबत खालील पैकी कोणते विधान सत्य नाही?


--- ड) दूरदृष्टी बाबत कोणतेही निर्दिष्ट कालमर्यादा नाही.


६)    शालेय विकास आराखडा ही शाळा आधारित उपक्रम आहे हे प्रमुख .... अमलात आणतात.


--- ड) विद्यार्थी शिक्षक पालक समुदाय आणि यांचे सदस्यांच्या सहकार्याने


७)   शिक्षकांनी नवीन माहिती दिली पाहिजे आणि तिची ..... जोडणी केली पाहिजे


---अ) मुलांना आधीच माहिती असलेल्या गोष्टींचे जोडणी केली पाहिजे


८)   शाळा प्रमुख पूर्व प्राथमिक शाळेच्या शिक्षकांशी प्रभावी संबंध कसे निर्माण करू शकतात?


--- अ) मुलांच्या विकासात्मक गरजाबद्दल शिक्षकांशी चर्चा आणि नियोजन करणे


९)   परिवर्तनवादी नेतृत्वासाठी यापैकी कोणते लागू नाही/


--- ड) आर्थिक व्यवस्थापन


१०)                      पहिलीच्या वर्गात शिक्षकाने मुलांनी सकाळी शाळेत नियमित वेळेवर यावे व ती त्याची सवय व्हावी यासाठी कोणती रणनीती अवलंबली पाहिजे?


--- ड) मुलांना शाळेत आल्यावर करावयाचे कार्य निर्मितीने दशक एक गट वाचन त्यामुळे त्यांना वेळेवर येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल


११)                      शाळा बालशिक्षणात विविध कुटुंबाचा सहभाग कोणत्या प्रकारे करू शकत नाही?


--ड) विद्यार्थ्यांना फक्त गृहपाठ देऊन


 १२) शाळा तीन ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांची मूल्यांकन पुढील पैकी कोणत्या कारणासाठी आयोजित करणे आवश्यक आहे?


--- अ) त्यांच्यातील ऊर्जा त्यांच्या गरजा आणि आवडीनिवडींचा मूल्यांकन करणे



 

13) यापैकी कोणती संकल्पना शाळांमध्ये FLN योजना राबवणे संबंधी नाही?


---ड) समुदाय व पालक यांच्याशी संवाद नसणे


१४) शालेय प्रमुखाची कोणती विशेषता पायाभूत स्तरावरील शिक्षणासाठी योग्य नाही?


---क) अधिकारीवादी भूमिका


१५) हितधारकासोबतच्या सहयोगी प्रक्रिया या ....ला प्रोत्साहन देऊ शकतात?


---ब) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती याबाबत सामाजिक जबाबदारी ला



 

१६) FLN यांच्या संदर्भात प्रोढ आणि मुलांमध्ये काय संबंध असणे आवश्यक आहे?


--- ब) भयमुक्त आणि आनंदाचे


१७) शालेय नेतृत्वाच्या कोणत्या आदर्श नमुन्यामध्ये नेतृत्व करणारी एखादी व्यक्ती ही मुलांच्या सांस्कृतिक व भाषेत पार्श्वभूमी विचारात घेऊन शालेय प्रक्रियांचे आखणी करणे बाबत भाष्य करते?


--- क) संदर्भ विशेष नेतृत्व


१८) ..... हि शैक्षणिक प्रमुखाची भूमिका असते?


--- ब) मुलांसाठी विविध शैक्षणिक सरावावर शिक्षकांना प्रशिक्षण देणे.


१९) कोणते कौशल्य आहे मुलांसाठी औपचारिक शालेय शिक्षण प्रक्रियेचे प्रवेशद्वार म्हणून मानले जाऊ शकते?


--- ब) मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान कौशल्य


२०) खालीलपैकी कोणते FLN यांचे विकासात्मक उद्दिष्ट नाही?


----ड) मुले प्रभावी वाचक बनतात.


२१) शालेय प्रमुख 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना ... याद्वारे गुंतवून ठेवू शकतो.


--- ब) खेळ आधारित अध्यापन पद्धती द्वारे


२२) शैक्षणिक नेतृत्वाचा .... सकारात्मक प्रभाव पडतो.


---ब) मुलांच्या अध्ययन क्षमतेवर


२३) पायाभूत शिक्षणाच्या आरंभीच्या वयातील मुलांसाठी खालीलपैकी कोणत्या वर्ग अध्यापन पद्धती विकासाच्या दृष्टीने योग्य असतील?


--- ड) हळूहळू नवीन संकल्पनांचा परिचय करून देणे


२४) पुढीलपैकी कोणतीही शिक्षणपद्धती 3 ते 9 वयोगटातील मुलांशी संबंधित नाही?


--- ड) सॉक्रेटिस संवाद पद्धती


२५) इयत्ता तिसरी हा मुलांसाठी शिकण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे कारण तो ...... हे स्थित्यंतर दर्शवतो.


----अ) वाचायला शिकणे ते शिकण्यासाठी वाचणे


२६) खालीलपैकी कोणती गोष्ट शैक्षणिक नेतृत्व संबंधीच्या चौकटीचा भाग नाही?


---क) विज्ञान प्रयोगशाळेत प्रयोग करणे


२७) मुलांची तर्क करण्याची आणि दैनंदिन जीवनात साध्या गणितीय संकल्पनांची उपयोजन करण्याची क्षमता हा ..... ह्याचा भाग मानला जातो.


----ब) पायाभूत संख्या ज्ञान


२८) शैक्षणिक मार्गदर्शकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की सर्व शालेय प्रक्रियांमध्ये.....


----अ) मुल केंद्रस्थानी आहे


२९) खालीलपैकी कोणत्या बाबीचा घरच्या शिक्षणाच्या सहभाग प्रकारात समावेश केलेला नाही?


---क) पालक निरक्षर असल्यास त्यांच्याशी भेदभाव करणे


३०) मजकुराचा अर्थ काढण्यासाठी मुलांचे अचूकता वेळ अभिव्यक्ती आणि आकलनास मजकूर वाचण्याची क्षमता ही सर्व ......संबंधित वैशिष्ट्ये आहेत?


---क) वाचनाच्या ओघाशी


31) खालील पैकी कोणती लवचिक नेत्याचे गुणवैशिष्ट्ये नाही?


---ड) लोकांचे मत न ऐकणारा


३२) तीन ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी योग्य दोघांपैकी एक धोरण .... मूल्यांकन असेल.


--- अ) मुलांचे त्यांच्या विविध क्रियाकलापांच्या निरीक्षणातून मूल्यांकन



 

३३) FLN यांच्या संदर्भात शालेय विकास योजनेसाठी पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?


---ब) तीन ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांच्या विकासात्मक गरजांसाठी नियोजन


३४) सहयोगी नेतृत्वाचे एक वैशिष्ट्य म्हणजे


--- क) हीतधारकांना मध्ये परस्पर विश्वास आणि आदरभावाची निर्मिती


३५) खालील पैकी कोणती संकल्पना ही मुलांच्या शिक्षणातील खंडाचा परिपाक म्हणून ओळखल्या जाऊ शकते?


---ब) एकंदर अध्ययन तूट


३६) यापैकी कोणता शाळा कुटुंब समुदायांच्या सहभागाचा प्रकार नाही/


---ड) सहभाग


३७) FLN मोहीम सशक्त करण्यासाठी शालेय नेतृत्वाचा कोणता नमुना किंवा मॉडेल योग्य ठरत नाही?


---ड) शैक्षणिक नेतृत्व


३८) पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान ही संकल्पना ..... मुलांना लागू होते


----अ) तीन ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांना लागू होते


३९) तीन ते नऊ वर्षाच्या वयोगटातील मुलांची वागताना शालेय नेतृत्वाने त्याची योग्य वृती कशी असावी?


--- क) एक सकारात्मक आणि लवचिक मानसिकता


४०) प्रभावी शाळा पालक सहभागावर विश्वास ठेवणारे प्रमुख हे सांगण्याचे अधिक शक्यता असते की......


----ब) सर्व पालक आपल्या मुलांना मदत करू शकतात


 


 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट