-----------------------------------------------
*महात्मा गांधीजी वरील महत्वाच्या पुस्तकांची यादी:*
-----------------------------------------------
1. महात्मा गांधींचे जीवन चरित्र – कृष्ण कृपलानी अनुवाद उमाकांत ठोंबरे, नॅशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्ली.
2. कथा स्वातंत्र्याची – कुमार केतकर , बालभारती प्रकाशन, पुणे
3. अज्ञात गांधी -नारायणभाई देसाई यांनी लिहिले आहे. अनुवाद - सुरेशचंद्र वारघडे, समकालीन प्रकाशन, मुंबई
4. आपले बापू (माया बदनोरे)
5. गंगेमध्ये गगन वितळले (अंबरीश मिश्र), राजहंस प्रकाशन, पुणे
6. Gandhi-An Illustrated Biography (प्रमोद कपूर)
7. गांधी आणि अली बंधू : एका मैत्रीचे चरित्र (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - राखहरी चॅटर्जी; मराठी अनुवादक - ?)
8. गांधी आणि आंबेडकर (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - एलिनाॅर झेलियट; मराठी अनुवाद - ?)
9. गांधी आणि आंबेडकर (गं.बा. सरदार)
10. गांधी : गीता (प्रा. डॉ. विश्वास पाटील)
11. गांधी- नलिनी पंडित
12. गांधीजी आणि त्यांचे टीकाकार -सुरेश द्वादशीवार, साधना प्रकाशन, पुणे
13. गांधी उद्यासाठी (५० लेखांचा संग्रह, संपादक दिलीप कुलकर्णी)
14. गांधी - जसे पाहिले जाणिले विनोबांनी (विनोबा भावे)
15. गांधीजींचे असामान्य नेतृत्व
16. गांधीजींचे जीवन त्यांच्याच शब्दांत
17. गांधीजींच्या आठवणी (शांतिकुमार मोरारजी, स्वामी आनंद; मराठी अनुवाद - अंबरीश मिश्र)
18. गांधीजी होते म्हणून (बाळ पोतदार)
19. गांधींनंतरचा भारत (मूळ इंग्रजी लेखक रामचंद्र गुहा, मराठी अनुवाद शारदा साठे)
20. गांधी नावाचे महात्मा (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह-संपादक रॉय किणीकर)
21. गांधी पर्व (दोन खंड, गोविंद तळवलकर)
22. गांधी : प्रथम त्यांस पाहता (मूळ थॉमस वेबर, मराठी अनुवाद सुजाता गोडबोले)
23. गांधी भारतात येण्यापूर्वी (अनुवादित, मूळ लेखक - रामचंद्र गुहा; अनुवादक - शारदा साठे),मॅजेस्तिक प्रकाशन
24. गांधी-विचार (ठाकुरदास बंग)
25. गांधी, विनोबा आणि जयप्रकाश (मिलिंद बोकील)
26. चले जाव आंदोलन (बा.बा. राजेघोरपडे)
27. डी. जी. तेंडुलकर यांचे आठ खंडी "महात्मा : लाईफ ऑफ मोहनदास करमचंद गांधी"
28. द डेथ ॲन्ड आफ्टरलाईफ ऑफ महात्मा गांधी (इंग्रजी पुस्तक, २०१५; लेखक : मकरंद आर. परांजपे)
29. दुसरे प्रॉमिथियस : महात्मा गांधी (वि.स. खांडेकर)
30. बहुरूप गांधी (मूळ अनू बंदोपाध्याय, मराठी अनुवाद - शोभा भागवत)
31. बापू-माझी आई (मूळ मनुबहेन गांधी, मराठी अनुवाद - ना.गो. जोशी)
32. बापूंच्या सहवासात (संपादक - अरुण शेवते)
33. मराठीमध्ये पु.ल. देशपांडे आणि अवंतिकाबाई गोखले यांनी गांधीजींचे चरित्र लिहिले आहे.
34. प्यारेलाल आणि सुशीला नायर यांचे दहा खंडी "महात्मा गांधी". (उल्लेखनीय)
35. महात्मा आणि मुसलमान (यशवंत गोपाळ भावे)
36. महात्मा गांधी आणि आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय" (नामदेव कांबळे)
37. महात्मा गांधी आणि त्यांचा भारतीय संघर्ष (अनुवादित, मूळ इंग्रजी Great Soul Mahatma Gandhi and His Struggle with India, लेखक - जोसेफ लेलिव्हेल्ड , मराठी अनुवाद - मुक्ता देशपांडे)
38. महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना (नरेंद्र चपळगावकर)
39. महात्मा गांधींची विचारसृष्टी (लेखक - यशवंत सुमंत), साधना प्रकाशन, पुणे
40. महात्मा गांधी : जीवन आणि कार्य (अनुवादित, मूळ इंग्रजी The Life of Mahatma Gandhi, लेखक - लुई फिशर; मराठी अनुवादक : वि.रा. जोगळेकर). हेच पुस्तक वाचून रिचर्ड ॲटनबरो याने 'गांधी' सिनेमा बनवला..
41. "मोहनदास" (राजमोहन गांधी (इंग्लिश पुस्तक); मराठी अनुवाद: मुक्ता शिरीष देशपांडे)
42. लेट्स किल गांधी (मूळ तुषार गांधी, अनुवाद अजित ठाकुर)
43. विधायक कार्यक्रम
44. शोध गांधींचा (चंद्रशेखर धर्माधिकारी)
45. सत्याग्रही समाजवाद व व मार्क्सवादाचा समन्वय : आचार्य शं. द. जावडेकरकृत मीमांसा (प्राचार्य डॉ. शिरीष पवार)
46. सूर्यासमोर काजवा : गांधीहत्येचा इतिहास (चुनीभाई वैद्य)
47. नथुरामायण – य. दि. फडके, अक्षर प्रकाशन, मुंबई
48. गांधीहत्येचे राजकारण: आर.एस.एस. आणि नथुराम गोडसे- राम पुण्ययानी/विवेक कोरडे, सेज मराठी प्रकाशन
49. खादी: गांधींच्या क्रांतीचे महाप्रतीक-पीटर गोंसाल्विस, सेज मराठी प्रकाशन
50. आरएसएस, शालेय पाठ्यपुस्तके आणि महात्मा गांधींची हत्या -आदित्य मुखर्जी , मृदुला मुखर्जी, सुचेता महाजन- सेज मराठी प्रकाशन
51. गांधी आणि अली बंधू: एका मैत्रीची चरित्र- राखहरि चटर्जी,सेज मराठी प्रकाशन
52. अखंड प्रेरणा गांधीविचारांची (डॉ. रघुनाथ माशेलकर)
53. असा झाला पुणे करार (प्रभाकर ओव्हाळ; प्राजक्त प्रकाशन)
54. अस्त गांधीयुगाचा आणि नंतर (अनंत ओगले)
55. गांधी नव्याने समजून घेताना, (गांधीवरील विविध लेख संग्रह), हरिती प्रकाशन, पुणे
56. गांधी : पराभूत राजकारणी, विजयी महात्मा, (डॉ. रावसाहेब कसबे), लोकवाङ्मय गृह, पुणे
57. गांधी का मरत नाही- चंद्रकांत वानखडे, मनोविकास प्रकाशन, पुणे
58. गांधीजीविषयी गांधी: जीवन आणि कार्य- संपादन: किशोर बेडकिहाळ, खंड-१, साधना प्रकाशन, पुणे.
59.गांधीजीविषयी गांधीविचार समकालीन चर्चाविश्व, संपादन: अशोक चौसळकर, खंड-२, साधना प्रकाशन, पुणे.
60. गांधीजीविषयी गांधी: खुर्द आणि बुद्रुक, संपादन: रमेश ओझा, खंड-३, साधना प्रकाशन, पुणे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*संकलन* : हरिती बुक गॅलरी, लातूर
संपर्क: राहुल- 73855 21336
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏