मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

पुणे तिथे काय उणे

 नमस्ते मित्रांनो ,

प्रति,

 शिक्षण विभागातील सर्व अधिकारी ,

प्राथमिक / माध्यमिक / उच्च . माध्यमिक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी*

        नक्की वाचा  आणि लाभ घ्या  🙏🙏🙏   

 आपणास कळविण्यास आनंद होतो कि  शिक्षण विभागातील काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी /शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना  पुण्यात आपल्या प्रशासकिय कामासाठी यावे लागते अशावेळी बऱ्याचवेळा मुक्काम करावा लागतो परंतु मुक्कामास स्वच्छ किफायतशीर किंमतीत सोय होत नसल्याने बऱ्याचजणांची गैरसोय होते त्यासाठी आपल्या सर्वांच्या सोयीकरता पुणे शहरात मध्यवर्ती ठिकाणी ( स्वारगेटपासून पाच मिनिटाच्या अंतरावर )मुक्कामाची  अगदी नाममात्रll शुल्कात ( प्रत्येकी १०० रू . )सोय आपल्या *शिक्षक भवन* , *१९२ , नवी पेठ , गांजवे चौक , पत्रकार भवन, शेजारी , निवारा वृध्दाश्रमासमोर ,पुणे ३०  फोन नं. 02024537867* होते .


 *शिक्षक भवन वैशिष्टये :* 

१ ] *पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी उत्तम निवास व्यवस्था .* 

 २ ) *प्रशस्त पार्किंग व्यवस्था .* 

३ ) *अंगोळीसाठी गरम पाणी* 

४ ) *केवळ ओळखपत्राच्या / मुख्याध्यापक पत्राच्या आधारे प्रवेश* 


५ ) *प्रतिदिन प्रतिव्यक्ती केवळ १०० रु. निवास व्यवस्था.* 


६ ) *वैद्यकिय कारणास्त कुटुंबासह निवास व्यवस्था .* 

तरी सर्व शिक्षण विभागातील काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी / कर्मचाऱ्याने एक वेळ आवश्य भेट दया .

  इतर संपर्क क्रमांक 

स्वप्निल कांबळे सकाळी १० ते ६ भ्रमणध्वनी  9579252295

 सतिश मेंगडे  संध्याकाळी ६ ते ११ 

 भ्रमणध्वनी 9096392517

रात्री विनय काका 8669226259

      


सहायक संचालक , ( विद्या शाखा )

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय , पुणे ०१ 


( *सदरची पोष्ट शिक्षण विभागातील प्रत्येक गटावर / प्रत्येक शिक्षक , कर्मचारी , अधिकारी यांचेपर्यंत पोहचवावी ही विनंती .* ) धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट