लेबल
- चालू घडामोडी current knowledge (38)
- जनरल नॉलेज (39)
- परीक्षा exam (15)
- प्रेरणादायी लेख (60)
- बोधकथा (14)
- महान व्यक्ती (special person) (62)
- महाराष्ट्रातील जिल्हे (29)
- विशेष प्रश्नमंजुषा (27)
- शासन निर्णय gr (45)
- शिक्षक दिन भाषण (4)
- शिक्षण विस्तार अधिकारी/केंद्रप्रमुख परीक्षा (112)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा टेस्ट (61)
- सामान्य ज्ञान टेस्ट (2)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा (50)
- स्कॉलरशिप परीक्षा (20)
- स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट आठवी (13)
- स्पर्धा परीक्षा टेस्ट (27)
blog html
बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे --
मी माझ्या कुटुंबियांच्या मदतीने अनेक प्रकारची झाडे लावली आहेत. यामध्ये चिंच नारळ, लिंबू , चिकू, जांभूळ, पपई, पेरू , शेवगा , डाळिंब, आवला, रामफळ, सीताफल, केली, काजू, अशोका, लिंब, जास्वंद, मोगरा, जाईजुई, पारिजातक, सदाफुली, झेंडू, कशीदा, झेनिया, कोरपड, चाफा, गुलाब, गवती चहा, तुळस, उम्बर, साग, कढीपत्ता, पानफुटी, चंदन,ईडलिंबू, आंबा, असे अनेक प्रकारची फुलझाडे फळ झाडे, औषधी वनस्पती आहेत. यांचा आम्ही सर्वजन मनसोक्त आनंद घेत आहे. तसेच इतर लोकाना ही त्याचा फायदा होत आहे. शुद्ध हवा, थंडगार सावली , मधुर फळे, सुंदर मनमोहक फुले यांचा आस्वाद ही सर्व झाडे निस्वार्थीपने आम्हाला देत आहेत. तसेच अनेक प्रकारचे पक्षी या झाडांच्या आश्रयाला घरटी बांधून भयमुक्त वातावरण मध्ये चिवचिवाट करत आहेत. अशा या झाडांच्या निस्वार्थी आणि आपल्याकडे जे आहे ते इतराना भरभरून देण्याच्या वृत्तीचा आदर्श घेऊन आपले जीवन निस्वार्थीपने जगले पाहिजे असे मला वाटते..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लोकप्रिय पोस्ट
-
टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा Loading…
-
परीक्षेला येणारे हमखास व अचूक प्रश्न Loading…
-
हमखास यश मिळणारच... परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त प्रश्न टेस्ट सोडवा अधिक माहितीसाठी www.vkbeducation.com ला भेट द्या.🙏🙏🙏 Loa...
-
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा आकर्षक प्रमाणपत्र मिळवा 🙏🙏🙏 Loading…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏