मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, अगर विकास माहिती व तंत्रज्ञान, गाहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बाधकाम
(सार्वजनिक प्रकल्प परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपती व्यवस्थापन मृद
व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही
मंत्र्यांना वाटप केले विभाग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गृह विनियोजन विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार .
मंगलप्रभात लोढा – पर्यटन आणि कौशल्य
विकास आणि उद्योजकता, महिला आणि बालविकास
राधाकृष्ण विखे
पाटील – महसूल, पशुसंवर्धन ,
दुग्धविकास
अतुल सावे – सहकार आणि इतर
मागास आणि बहुजन कल्याण
गिरीश महाजन – ग्रामविकास आणि
पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण,
क्रीडा आणि युवक कल्याण
विजयकुमार गावित – आदिवासी विकास
रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
( सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न आणि नागरी पुरवठा
चंद्रकांत पाटील – उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
सुरेश खाडे – कामगार
सुधीर मुनगंटीवार – वन, सास्कृतिक कार्य
आणि मत्स्य व्यवसाय
उदय सामंत – उद्योग
दीपक केसरकर – शालेय शिक्षण आणि
मराठी भाषा
शंभूराजे देसाई – उत्पादन शुल्क
दादा भुसे – बंदरे आणि खनीकर्म
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा आणि
स्वच्छता
संदीपान भुमरे – रोहयो योजना, फळोत्पादन
अब्दुल सत्तार – कृषी
तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य
आणि कुटुंब कल्याण
यवतमाळ- संजय राठोड
– अन्न आणि औषध प्रशासन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏