मला वाटले बारावीची परीक्षा झाली कि मस्त मस्त ,
पण नाही ही तर जीवनाची गस्त गस्त
निकाल जवळ येताच मनात वाटते खंत
त्यातून मार्क मिळतात तंतोतंत
मनोमन वाटते अडमिशन व्हावा फस्टला
पण नाव येते वेटिंग लिस्टला
पुन्हा पुन्हा मनात येते डोनेशन देऊन घ्यावे अडमिशन
पण वडिलांना मिळते कमी पेन्शन
शेवटी वाटते जीवन हे व्यर्थ
पण नाही हे तर एक सार्थ
म्हणून जीवन हे आनंददायी करून
प्रकाशाच्या किरणला धरून परिश्रम करणे भागच ठरते
नाहींतर जीवन सरते ' जीवन सरते
आपला विजयकुमार किसन भुजबळ
सत्य परिस्थिती आहे..👌👌
उत्तर द्याहटवा